Top 3 MSW Colleges: सामाजिक कार्याचं शिक्षण घ्यायचंय? ही आहेत TOP 3 कॉलेजेस; प्रवेश प्रक्रियासह संपूर्ण माहिती पहा
करियरनामा ऑनलाईन। सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक करिअरच्या वाटा तयार झाल्या आहेत. आयटी, डॉक्टर्स आणि इंजिनीयर होण्यासाठी अनेकजण तयारी करत असतात. मात्र काहीजण समाजाशी असणारा आपला कनेक्ट जपत सामाजिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. (Top 3 MSW Colleges) त्यांच्यासाठी एमएसडब्ल्यू (MSW) हा अत्यंत उत्तम करिअरचा पर्याय आहे. हा कोर्स विद्यार्थ्यांना समाजातील विविध समस्या समजून त्यावर … Read more