MPSC UPSC Exam : MPSC/UPSC च्या वेळापत्रकात पुन्हा बदल; वय मर्यादा संपत आलेल्या उमेदवारांपुढं प्रश्न चिन्ह

MPSC UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय (MPSC UPSC Exam) सेवेत जाण्यासाठी लाखो तरुण-तरुणी जिवाचं रान करतात. कोरोना कालखंड उलटल्यानंतर परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. याचा मोठा फटका वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना बसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकांच्या … Read more