MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत विविध विभागातील 15000 जागा लवकरच भरण्यात येणार
करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागातील सन 2018 पासून भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 रखडलेले पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती प्रक्रीया गतिमान करत असल्याचे सांगितले, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलैपर्यंत भरण्यात येणार असल्याचे … Read more