राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी

करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाल लागेपर्यंत ११ ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील अनेक मराठा उमेदवारांनी सामाजिक आर्थिक आरक्षणांतर्गत … Read more

स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! MPSC ची पुर्वपरिक्षा आॅफलाईनच होणार

करिअरनामा आॅनलाईन | कोरोनामुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ऑनलाईन परीक्षेच्या (सीबीआरटी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षा (सीपीबीटी) घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयोगाने निविदा काढल्या तरी सेवा पुरवठादारांकडून निविदेला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. पर्याप्त संख्येने निविदा न आल्यामुळे शेवटची मुदतवाढ देत आलेल्या निविदा मंजूर करण्याचा तयारी आयोगाने ठेवली आहे. या … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

MPSC पूर्वपरिक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

मुंबई | नाॅबेल कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा अायोगाकडून २६ एप्रिल रोजी नियोजित असणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरिक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली … Read more