Career Success Story : ST मधील नोकरी नाकारत पत्रकारिता केली; आज आहे पोलिस दलात अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । कष्ट केल्याशिवाय यशाची दारं (Career Success Story) उघडत नाहीत. अनेक वेळा घरची परिस्थिती आणि आपल्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आपल्याला स्वप्नाकडे वाटचाल करावी लागते. पण अनेकवेळा असं होतं की मुलांना जबाबदारीमुळे आपली स्वप्न बाजूला ठेवून अनपेक्षित क्षेत्रात जाऊन काम करावं लागतं. या गोष्टीला कोल्हापुरातील सुशांत उपाध्ये (Sushant Upadhye PSI) हा तरुण … Read more

Career Success Story : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी करते ‘हे’ काम

Career Success Story of Priyanka Gupta

करिअरनामा ऑनलाईन । IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी (Career Success Story) जीवतोड मेहनत करतात. IIT मधून शिक्षण घेतल्यानंतर बहुतांश लोकांचे उद्दिष्ट चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हे असते. पण या सगळ्यापासून दूर राहून काहीतरी वेगळं करू पाहणारे अनेकजण आहेत. अशीच एक कथा आहे आयआयटी कानपूरची (IIT Kanpur) माजी विद्यार्थिनी प्रियांका गुप्ताची. तिने मल्टी नॅशनल कंपनीमधील कॉर्पोरेटची … Read more

UPSC Success Story : 8 भावंडे… घरात अठरा विश्व दारिद्रय; दारोदारी वर्तमानपत्र वाटणार होतकरू मुलगा UPSC मधून बनला अधिकारी

UPSC Success Story of IFS P Balamurugan

करिअरनामा ऑनलाईन । पी. बालमुरुगन यांचा जीवन प्रवास (UPSC Success Story) हा चिकाटी आणि समर्पणाच्या सामर्थ्याचा एक सशक्त पुरावा आहे. त्यांचा जन्म चेन्नईतील कीलकतलाई येथे आठ भाऊ आणि बहिणींच्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. बालमुरुगनची (IFS P Balamurugan) आई घरात एकमेव कमावणारी होती. ज्यांनी असंख्य अडचणी असूनही आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणाला … Read more

UPSC Success Story : सख्ख्या 4 भाऊ-बहिणींचा UPSC मध्ये डंका; तिघे IAS.. तर एक आहे IPS

UPSC Success Story of 4 siblings

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षा इतकी अवघड आहे की लाखो (UPSC Success Story) उमेदवार वर्षानुवर्षे यासाठी तयारी करतात आणि कोचिंगही घेतात, पण तरीही काहीजण ही परीक्षा पास होवू शकत नाहीत. पण दुसरीकडे असं चित्र आहे, की काही उमेदवार या परीक्षेची अशाप्रकारे तयारी करतात की ते पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होऊन IAS किंवा IPS अधिकारी बनतात. … Read more

UPSC Success Story : जिंकलस!! हिंदी सिनेमातून प्रेरणा घेतली आणि सामान्य कॉन्स्टेबल तरुण थेट बनला IPS

UPSC Success Story of IPS Manoj Rawat

करिअरनामा ऑनलाईन । प्रत्येक तरुणाची ऑफिसर होण्याची (UPSC Success Story) कहाणी असते. आज आपण मनोज रावत यांच्या विषयी जाणून घेणार आहोत; ज्यांनी बॉलिवूड चित्रपटामधून प्रेरणा घेऊन कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी बनण्याचा प्रवास पूर्ण केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या तरुण तडफदार अधिकाऱ्याची कहाणी. कोण आहेत मनोज रावत?मनोज हे मूळचे राजस्थानच्या जयपूर येथील श्यामपूर … Read more

UPSC Success Story : आईसाठी जिद्दीला पेटला… 21 व्या वर्षी असिस्टंट कमांडंट आणि 23 व्या वर्षी बनला IPS

UPSC Success Story of IPS Navneet Anand

करिअरनामा ऑनलाईन । काही व्यक्तींच्या आयुष्यातील संघर्षाच्या (UPSC Success Story) कथा हृदयाला भिडतात आणि त्यांच्यातील अनेक कलागुणांना सलाम करण्यासाठी हात आपोआप वर जातात. अशीच एक गोष्ट आहे बिहारमधील एका छोट्या गावात वाढलेल्या नवनीत आनंदची (IPS Navneet Anand) . हा तरुण वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी प्रथम CISF मध्ये असिस्टंट कमांडंट झाला आणि नंतर वयाच्या 23 … Read more

UPSC Success Story : रोजचा 15 ते 16 तास अभ्यास; 3 वेळा अपयश तरी हिंमत सोडली नाही; सासरच्या पाठिंब्यामुळे अभिलाषा बनल्या IAS

UPSC Success Story of IAS Abhilasha Sharma

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Success Story) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवांपैकी एक आहे. देशाच्या विविध भागातून लोक या परीक्षेची तयारी करतात आणि त्यात आपले नशीब आजमावतात. काही उमेदवारांना सुरुवातीलाच यश मिळते, तर काही उमेदवार अनेक प्रयत्नांनंतर यशाचे शिखर गाठतात. आज आम्ही तुमच्यासोबत अभिलाषा शर्माची (IAS Abhilasha Sharma) कहाणी शेअर … Read more

Career Success Story : डिलिव्हरी बॉय ते जगातील श्रीमंत बिझनेसमॅन… आईच्या आपमानाने आयुष्याची दिशाच बदलली

Career Success Story of Amancio Ortega

मजूर दाम्पत्याचा गरीब मुलगा मेहनतीच्या जोरावर बनला ‘जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’ करिअरनामा ऑनलाईन । शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक (Career Success Story) यशोगाथा आपण वाचल्या आहेत. तुमचा निश्चय दृढ असेल आणि मनगटामध्ये दहा हत्तीचे बळ असेल तर नशीबही तुमच्यापुढे झुकते हे खरं आहे. परिश्रमासमोर अत्यंत कठीण प्रसंगही नतमस्तक होतो; हे अगदी खरं आहे. असेच एक … Read more

UPSC Success Story : शेतकरी पुत्राने मिळवलं IAS पद; सलग तीनवेळा क्रॅक केली UPSC

UPSC Success Story of IAS Ravi Sihag

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा (UPSC Success Story) देवून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. पण त्यापैकी फक्त एक हजारच उमेदवार त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या परीक्षेत कमी वेळात यश मिळवण्यासाठी लाखो उमेदवार कोचिंगची मदत घेतात, मात्र अनेक प्रयत्न करूनही बहुतांश विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवू शकत नाहीत. तर दुसरीकडे असं … Read more

UPSC Success Story : भांडी विक्रेत्याची मुलगी IAS बनली; कोचिंग क्लासशिवाय मिळवली 17 वी रॅंक

UPSC Success Story of IAS Namami Bansal

करिअरनामा ऑनलाईन । नमामी बन्सल यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिने कोचिंगशिवायच परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. या प्रवासात तिला अनेक अपयशांचा सामना करावा लागला पण ती हरली नाही. यश खेचून आणत संपूर्ण भारतात 17 वा क्रमांक मिळवत ती आयएएस (IAS) अधिकारी बनली. कोणीतरी … Read more