Business Success Story : घरोघरी पेन विकून शिक्षण पूर्ण केलं; एक आयडिया अन् नशीब पालटलं; आज त्यांची कंपनी करते कोटीत उलाढाल
करिअरनामा ऑनलाईन । शाळेचा खर्च झेपत नव्हता. शिक्षण (Business Success Story) थांबवायचं नव्हतं म्हणून त्यांनी पेन विकायला सुरुवात केली. एक काळ असा होता ज्यावेळी ते बसमध्ये आणि घरोघरी जावून पेन विकायचे. यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. एकेकाळी पेन विकणारी व्यक्ती आज हजारो कोटींच्या कंपनीची मालक बनली आहे. … Read more