IPS Success Story : कोण आहेत ‘ते’ IPS अधिकारी ज्यांनी बलात्काऱ्यांचा 4 दिवसात केला होता एन्काउंटर

IPS Success Story of ips V C Sajjanar

करिअरनामा ऑनलाईन । ही घटना आहे 2019 मधील. त्यावेळी (IPS Success Story) कोलकाताप्रमाणेच हैदराबादमध्येही एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवघ्या 4 दिवसांत या आयपीएस अधिकाऱ्याने त्या चार बलात्काऱ्यांना अशी शिक्षा दिली होती की, ती घटना सर्वांनाच आजन्म लक्षात राहील. या अधिकाऱ्याने या घटनेत सामील असलेल्या चारही बलात्काऱ्यांना … Read more

Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

Business Success Story of Kanika Tekriwal

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय … Read more

Business Success Story : 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी; एक आयडिया आणि उभारली 41 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Gracias Saldanha

करिअरनामा ऑनलाईन । 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी केल्यानंतर, ग्रेसियस सलधना (Business Success Story) यांना जाणवले की त्यांनी स्वतःसाठी इतके कष्ट घेतले असते तर काय झाले असते. पण ही गोष्ट त्यांना उशिरा लक्षात आली असली तरी सलधना यांनी केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये झाली आहे. आज या कंपनीचे … Read more

UPSC Success Story : वडील जिल्ह्याचे CO; मुलगी कलेक्टर, जाणून घ्या UPSC टॉपर स्मृती मिश्राची कहाणी

UPSC Success Story of IAS Smriti Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेकदा अपयश आल्यावर हार मानणे (UPSC Success Story) हा काही माणसांचा स्वभाव असू शकतो. असे म्हणतात की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे शक्य असेल तर सातत्य आणि जिद्द ठेवून पुढं जायला हवं. अशीच एक मुलगी आहे जी अपयशानंतरही जिद्दीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे. खूप मेहनत घेतल्यानंतर अखेर तिसऱ्या प्रयत्नात ती UPSC परीक्षा … Read more

UPSC Success Story : वडिलांची हत्या.. UPSC चा कठोर अभ्यास.. सुरु होती तारेवरची कसरत; जिद्दीने बनला IPS

UPSC Success Story of IPS Bajrang Yadav

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC Success Story) दरवर्षी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेसचे आयोजन करते. ही परीक्षा अशी आहे जीथे तुमच्या मेहनतीसोबतच तुमच्या चिकाटीची आणि सातत्याचीही कसोटी लागते. या परीक्षेसाठी लाखो तरुण अर्ज करतात. या परीक्षेत संयमाने तयारी करणाऱ्यांनाच यश मिळते. या परीक्षेत यशस्वी होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे हे तुम्हा … Read more

UPSC Success Story : जिंकलस!! 4 वेळा अपयश आल्यानंतर 5 व्या प्रयत्नात केलं टॉप.. मिळवला IAS दर्जा

UPSC Success Story of IAS Ashish Singhal

करिअरनामा ऑनलाईन । असंख्य मुले-मुली भारतीय प्रशासकीय (UPSC Success Story) सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. आकडा असं सांगतो, की प्रत्येक वर्षी अंदाजे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेस बसतात. यापैकी काही जण 12 वीत असताना तर काहीजण पदवी घेतल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना … Read more

Success Story : पदक हुकल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या मनूने पॅरिसमध्ये इतिहास रचला; जाणून घ्या तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी

Success Story of Manu Bhaker

करिअरनामा ऑनलाईन । भारताची प्रख्यात पिस्तुल नेमबाज (Success Story) मनू भाकर हिने 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला पहिले पदक जिंकून देवून इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीपर्यंतचा तिचा प्रवास तितका सोपा राहिला नाही. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीनंतर, जिथे तिला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला आणि अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाली; तिथे मनूने तिचा खेळ … Read more

Success Story : दोन वेळच्या खाण्याची चिंता; प्रसंगी टॉयलेटमध्ये राहिले; तरीही ‘असे’ बनले 600 कोटींचे मालक

Success Story of Christopher Gardner

करिअरनामा ऑनलाईन । जीवन जगत असताना माणसाच्या (Success Story) आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. काहीजण नैराश्यात जातात आणि एकाकी पडतात तर काहीजण राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीची यशोगाथा पाहणार आहोत. जे कधीकाळी इतक्या गरिबीत जीवन जगत होते की तुम्ही विचारच करु शकणार नाही. या कठीण परिस्थितीत त्यांच्या … Read more

Success Story : पदरात 3 मुली; 21 व्या वर्षी पतीचं निधन; शिक्षण अपुरं तरी जिद्द सोडली नाही; वन विभागात मिळवली सरकारी नोकरी

Success Story of Santosh Bhati

करिअरनामा ऑनलाईन । ही प्रेरणादायी कहाणी एका महिलेची (Success Story) आहे जिने बुरख्याचे बंधन तोडून बंदूक हाती घेतली आणि जंगल माफियांपासून जंगलांचे रक्षण केले. ही धाडसी महिला उदयपूरची (राजस्थान) आहे. तिचं नाव आहे संतोष भाटी. त्यांचे जीवन खडतर संघर्ष आणि असंख्य चढ-उतारांनी भरलेले होते, आयुष्यात प्रत्येक पायरीवर काटेच होते. पण संतोष यांनी हार मानली नाही. … Read more

MPSC Success Story : कष्टकरी बापाचं पोर बनलं डेप्युटी कलेक्टर; सांभाळतोय जिल्ह्याचा कारभार

MPSC Success Story of Samadhan Ghutukade

करिअरनामा ऑनलाईन । “सरकारी अधिकारी होण्याचं (MPSC Success Story) आकर्षण मला लहानपणापासूनच स्वस्थ बसू देत नव्हतं म्हणून मी जिद्दीने अभ्यास केला. MPSC आयोगाच्या वेगवेगळ्या भरती परीक्षा दिल्या. हाती आलेलं यश थोडक्यासाठी हुकत होतं. वारंवार पदरी निराशा पडत होती. मागे झालेल्या चुकांमधून शिकत पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी तो दिवस उगवला आणि मी अधिकारी झालो.” ही … Read more