इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ; महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरू !
करिअरनामा ऑनलाईन – महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/ एकूण जागा – 55 पदाचे नाव – महाव्यवस्थापक (HR), विभाग अभियंता आणि कनिष्ठ अभियंता (S&T). शैक्षणिक पात्रता – 1.महाव्यवस्थापक (HR) … Read more