MHT CET 2024 : MHT CET चा निकाल आज सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार; असा पहा निकाल

MHT CET 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT CET 2024) महत्वाची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेची निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल आज रविवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार … Read more

MHT CET 2024 : महत्वाची अपडेट!! B.A.,B.Sc., B.Ed. च्या CET परीक्षांसाठी अर्ज भरण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

MHT CET 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य (MHT CET 2024) सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (Maharashtra State Common Entrance Test) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेण्यात येणाऱ्या B.A/B.Sc-B.Ed अभ्यासक्रमाच्या CET परीक्षेकरीता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती; पण आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करु शकतात. दरम्यान विद्यार्थी … Read more