MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली 775 पदांवर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

MPSC Recruitment 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Recruitment 2023) मंत्रालयीन विभागा अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण 775 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी … Read more

Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

Police Bharti (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे … Read more

Job Hiring in 2024 : नव्या वर्षात नोकऱ्यांचा धुमधडाका!! पहा कोणकोणत्या क्षेत्रात होणार बंपर भरती 

Job Hiring in 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा (Job Hiring in 2024) मेगाभरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या नोकर भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत नव्या नेमणुका सुरु … Read more

CSIR Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी CSIR अंतर्गत नोकरीची संधी; 444 पदे रिक्त

CSIR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR Recruitment 2024) परिषदेने विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीच्या माध्यमातून 444 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. संस्था – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरली … Read more

AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS ची नवीन भरती सुरु!! पदवीधर करु शकतात अर्ज

AAICLAS Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि (AAICLAS Recruitment 2023) अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (HR) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 … Read more

BOB Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी संधी!! बँक ऑफ बडोदामध्ये 250 पदांवर भरती सुरु

BOB Recruitment 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर बँकेत नोकरी (BOB Recruitment 2023) करायची इच्छा असेल तर ही महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. बँक – बँक ऑफ बडोदा … Read more

ECIL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 363 पदांवर भरती सुरु

ECIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विवध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 363 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. … Read more

Air Force Recruitment 2023 : सर्वात मोठी बातमी!! एअर फोर्समध्ये होतेय 316 पदांवर भरती; ही संधी चुकवू नका 

Air Force Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दलात सामील होण्याची (Air Force Recruitment 2023) इच्छा असणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2024) करीता एकूण 316 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. संस्था – … Read more

Namo Maharojgar Melava 2023 : 10वी पास ते पदवीधरकांसाठी मोठी बातमी!! नमो महारोजगार मेळाव्यातून मिळणार 10 हजार पेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार

Namo Maharojgar Melava 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर नोकरीच्या शोधत (Namo Maharojgar Melava 2023) असाल तर इकडे लक्ष्य द्या. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे. नाव – नमो … Read more

Railway Recruitment 2023 : 10वी/12वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी!! रेल्वेने 1785 जागांवर जाहीर केली मेगाभरती

Railway Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2023) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 1785 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे. संस्था – दक्षिण पूर्व रेल्वे … Read more