Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी; पुण्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची संधी
करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची आहे अशा (Job Alert) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंद्रायणी को-ऑप बँक, पिंपरी-पुणे अंतर्गत शाखा व्यवस्थापक, क्रेडिट व्यवस्थापक, EDP व्यवस्थापक आणि अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे. … Read more