ISRO Recruitment 2024 : इस्रो मध्ये नोकरीची मोठी संधी!! ‘ही’ पात्रता आवश्यक

ISRO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’ पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Job Alert : ‘या’ महापालिकेत परीक्षा न देता थेट भरतीची संधी; उद्या होणार मुलाखत

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, कान नाक घसा विशेषज्ञ पदांच्या एकूण 57 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. … Read more

PCMC Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महापालिकेत थेट द्या मुलाखत; पहा कोणाला मिळू शकते नोकरी?

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.  या भरतीच्या माध्यमातून फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 65 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि … Read more

TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; पटापट करा अर्ज

TMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत (TMC Recruitment 2024) वैद्यकीय अधिकारी ‘जी’, वैद्यकीय अधिकारी एफ, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी ‘डी’, वैद्यकीय अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैज्ञानिक अधिकारी ‘ई’, वैज्ञानिक ‘वैद्यकीय अधिकारी’ ‘, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक ‘सी’, वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तंत्रज्ञ ‘एनटीसीअन’, … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत निघाली भरतीची जाहिरात; ‘या’ पदांसाठी आजच पाठवा अर्ज 

BMC Recruitment 2023 (17)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, श्रवणतज्ञ (अर्थ वेळ), सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), समुपदशक, माहिती तंत्रज्ञ, कनिष्ठ लेखा परिक्षक, कार्यकारी सहाय्यक” … Read more

NHM Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘या’ पदांवर भरती; 219 पदे रिक्त

NHM Recruitment 2023 (11)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध (NHM Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मुलाखत 21 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे. संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक पद संख्या – 219 पदे … Read more

BECIL Recruitment 2023 : 12वी पास ते डिग्री धारकांसाठी सरकारी नोकरी!! BECIL अंतर्गत भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज

BECIL Recruitment 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट (BECIL Recruitment 2023) इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय … Read more

Job Notification : विना परीक्षा थेट द्या मुलाखत; राज्याच्या ‘या’ महापालिकेत होतेय नवीन भरती

Job Notification (82)

करिअरनामा ऑनलाईन । पनवेल महापालिका येथे (Job Notification) वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडयातील प्रत्येक बुधवारी मुलाखत होणार असून वरील पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहावे; असं आवाहन पालिका प्रशासनाने केले … Read more

NMMC Recruitment 2023 : नवी मुंबईत भरघोस पगाराची नोकरी!! ‘या’ पदांसाठी लगेच पाठवा अर्ज

NMMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC Recruitment 2023) आरोग्य विभागा अंतर्गत “फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2023 आहे. संस्था … Read more

Thane Mahanagarpalika Recruitment 2023 : विना परीक्षा थेट मुलाखत; राज्याच्या ‘या’ मनपा अंतर्गत होणार नवीन उमेदवारांची निवड

Thane Mahanagarpalika Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे महानगरपालिकेत विविध (Thane Mahanagarpalika Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 37 जागा भरल्या जाणार आहेत.इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. संस्था – ठाणे महानगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय भरले जाणारे … Read more