मराठा आरक्षण: राज्य शासनाने उर्वरित 87 टक्के जागांवर तात्काळ भरती द्यावी; MPSC च्या विद्यार्थ्यांची मागणी
करिअरनामा ऑनलाईन | मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये रद्द झाल्यानंतर, राज्य शासनापुढे एमपीएससी भरतीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एसईबीसी आरक्षणाच्या 13 टक्के जागा असतात. त्यामुळे, या तेरा टक्के जागांच्या निकालामुळे उर्वरित 87 टक्के जागावरील भरतीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे, संपूर्ण स्पष्ट निकाल लागेपर्यंत राज्य सरकारने उर्वरित 87 टक्के जागांवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची भरती करून द्यावी. अशी … Read more