दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी
पुणे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये शिकाऊ उमेदवार विजतंत्री/ तारतंत्री पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.