MahaTransco Admit Card 2024-25: MAHATRANSCO परीक्षेचं प्रवेशपत्र जारी; अशा प्रकारे करा डाऊनलोड
करियरनामा ऑनलाईन। महाट्रान्सको ने विविध पदांच्या भरतीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आज प्रकाशित केले आहे. (MahaTransco Admit Card 2024-25) तसेच आज आपण ‘विद्युत सहाय्यक’ परीक्षेचे कॉल लेटर किंवा प्रवेशप पत्र कसे डाऊनलोड करावे याची माहिती घेणार आहोत. विद्युत सहाय्यक (कंत्राटी आधार) या पदासाठी परीक्षा अनुक्रमे 03 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. ऑन-लाइन चाचणीचे वेळापत्रक, कॉल लेटर डाउनलोड … Read more