राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना इथे ६९ जागांची भरती
पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना विविध पदांसाठी भरती सुरु आहे. ६९ जागेसाठी आस्थापनेवरील कर्मचारी नर्स, अकाउंटंट्स, चिकित्सक/ सल्लागार औषध, फिजिओथेरपिस्ट, प्रसुती तज्ञ (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), क्ष-किरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, हृदयरोगज्ञ, नेफरोलॉजिस्ट, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, योग आणि निसर्गोपचार विशेषज्ञ या पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक … Read more