Business Success Story : तंबाखू मळलेले घाणेरडे हात पाहून डोक्यात आली कल्पना; अन् उभारली हजारो कोटींची कंपनी; खूप रंजक आहे ही कहाणी

Business Success Story of Madan Paliwal

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी लोकं फक्त स्वप्न पाहत (Business Success Story) नाहीत; तर ते कठोर संघर्ष करतात. योग्य दिशेने संघर्ष केला तर यश प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पायांचे चुंबन घेईल हे निश्चित. मिरज समूहाचे संस्थापक मदन पालीवाल यांनी ही म्हण पूर्णपणे खरी ठरविली आहे. आपले बालपण अत्यंत गरिबीत घालवलेल्या मदन पालीवाल (Madan Paliwal) यांनी सुरुवातीपासूनच ठरवले … Read more