Department of Space Recruitment 2024 : भारत सरकारच्या अंतरिक्ष विभागात विविध पदांवर नोकरीची संधी

Department of Space Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Department of Space Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकार, अंतरिक्ष विभाग अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक, सहायक संचालक आणि विभाग अधिकारी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more