प्रेमात पडलाय? लग्न करायचय? जात-धर्माची अडचण आहे? तर मग हा कायदा तुम्हाला माहित हवा
कायद्याचं बोला | टाळेबंदीच्या कळात घरात बसून राहिल्याने अनेक तरुण मुला-मुलींची लग्ने पालकांनी उरकून घेतली आहेत. तसेच अनेक प्रेमी-युगुलांना नेहमीच्या धावपळीच्या जगण्यातून निवांत वेळ मिळाल्याने त्यांनीही याकाळात लग्न केले आहे. टाळेबंदीच्या नियमांमुळे कमी उपस्थितीत आटोपशीर लग्न करावे लागले आहे. कोणत्याही प्रकारचा जातीधर्माचा शिक्का आपल्या लग्नाला लागू नये म्हणून बऱ्याच तरुणांनी नोंदणी पद्धतीने विवाहास प्राधान्य दिले … Read more