Job Alert : SNDT महिला विद्यापीठात प्राध्यापक, ग्रंथपालसह विविध पदांवर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर मुंबईमध्ये नोकरी करण्याची (Job Alert) इच्छा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, उपग्रंथपाल, सहायक संचालक, प्राचार्य पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more