Kirkee Cantonment Recruitment 2024 : खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे स्टाफ नर्स पदावर भरती सुरु

Kirkee Cantonment Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे विविध (Kirkee Cantonment Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल या रिक्त पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार नाही. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या … Read more