कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ५१४ जागांसाठी भरती
कल्याण डोंबिवली । कल्याण डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५१४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ११ जून ते १२ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – 1 वैद्यकीय अधिकारी – १० … Read more