Job Notification : पत्रकारिता महाविद्यालयात ‘या’ पदावर नोकरी; तुमचा अर्ज लगेच पोस्ट करा
करिअरनामा ऑनलाईन । अकोला पत्रकारिता महाविद्यालय (Job Notification) अंतर्गत प्राचार्य पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – अकोला पत्रकारिता महाविद्यालय भरले जाणारे पद – प्राचार्य पद संख्या – 01 पदे अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता … Read more