Job Notification : सिनिअर/ज्युनिअर ऑफिसर पदावर भरती सुरु; ऑनलाईन करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । धनलक्ष्मी बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी (Job Notification) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. बँक – धनलक्ष्मी बँक भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी/वरिष्ठ अधिकारी अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more