टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे ६ जागांसाठी भरती
मुंबई । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे ६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ मे २०२० आहे. पदाचे नाव – सल्लागार, ज्येष्ठ सल्लागार पदसंख्या – ६ शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर असावा नोकरी ठिकाण – मुंबई शुल्क – शुल्क नाही … Read more