SBTC Mumbai Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती

राज्य रक्त संक्रमण परिषद , मुंबई येथे  विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती

टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई, अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

SBI Recruitment 2020 | 92 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत 80 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये 167 जागांसाठी भरती

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे.

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये 79 जागांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

रिझर्व बँक इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

मध्य रेल्वे, मुंबई विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.