Shikshak Bharti 2024 : शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! मुंबई मनपाच्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या माध्यमासाठी किती पदे?
करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची (Shikshak Bharti 2024) मोठी भरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी एकूण 1342 पदे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने या पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंत ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली … Read more