Job Alert : शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘या’ पदासाठी थेट द्या मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । शासकीय पॉलिटेक्निक, छत्रपती संभाजीनगर (Job Alert) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिव्याख्याता पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 जून 2024 आहे. संस्था – शासकीय पॉलिटेक्निक, छत्रपती … Read more