औरंगाबाद महानगरपालिकेत १४२ पदांसाठी भरती

औरंगाबाद। औरंगाबाद महानगरपालिके अंतर्गत,कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची १४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १६ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – वैद्यकीय अधिकारी – ३३ हॉस्पिटल व्यवस्थापक – २ स्टाफ नर्स – … Read more