Infosys Hiring 2025: आनदांची बातमी! इन्फोसिस द्वारे नवीन 20,000 कर्मचाऱ्यांची भरती होणार.

करियरनामा ऑनलाईन। मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिस कंपनीने यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Infosys Hiring 2025) IT मध्ये नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी ही एक आनदांची बातमी ठरणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं यंदाच्या आर्थिक वर्षात मेगा फ्रेशर्सची भरती घोषणा केली आहे. त्यामुळं आगामी काळात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडणाऱ्या तरुण-तरुणींसाठी … Read more