10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; भारतीय तटरक्षक दला अंतर्गत भरती सुरू!
करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलाच्या मुख्यालया अंतर्गत विविध पदांच्या 80 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड लेखी परीक्षेद्वारे करणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiancoastguard.gov.in/ एकूण जागा – 80 पदाचे नाव & जागा – 1.इंजिन ड्राइव्हर – 08 जागा 2.सारंग लास्कर – … Read more