Indian Coast Guard Recruitment 2022 | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांच्या 96 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांच्या 96 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

एकूण जागा – 96

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.इंजिन ड्राइव्हर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र

2.सारंग लस्कर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सारंग प्रमाणपत

3.फायर इंजिन ड्राइव्हर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

4.फायरमन – 53 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण

5.सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर (OG) – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

6.मोटर ट्रान्सपोर्ट फिटर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

7.स्टोअर कीपर ग्रेड II – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

8.स्प्रे पेंटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव

9.मोटर ट्रान्सपोर्ट मेकॅनिक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव

10.लस्कर 05
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव.

11.मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ऑफिस अटेंडंटचा 02 वर्षे अनुभव.

12.अकुशल मजूर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट –
1.पद क्र.1 ते 3 & 10 – 18 ते 30 वर्षे.

2.पद क्र. 4 & 5 -18 ते 25 वर्षे.

3.पद क्र.6 ते 9, 11 & 12 – 18 ते 27 वर्षे.

परीक्षा शुल्क – फी नाही

पगार – 20200/-

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन.Indian Coast Guard Recruitment 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
युनिट आणि पत्ता –
1.मुंबई & मुरुड जंजिरा – The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai-400 030

2.रत्नागिरी – The Commanding Officer, CGAS Ratnagiri, C/o ICGS Ratnagiri, Airport Building, MIDC Area, Ratnagiri District – 415 639,
Maharashtra

3.कोची – The Commander, No.4 Coast Guard District (Kerala & Mahe) Kelvatthy Fort, Fort Kochi – 682 001

4.गोवा – The Commander, No.11 Coast Guard District Headquarters (Goa), 4th floor, MPT Old Admin Bldg., Mormugao Harbour, Goa-403 803

5.कावरत्ती – The Commander, No.12 Coast Guard District (Kavaratti), Kavaratti Island, UT of Lakshadweep – 682555

6.दमण – The Commanding Officer, Coast Guard Air Station Daman, Nani Daman, Daman – 396210

अधिकृत वेबसाईट – www.indiancoastguard.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com