Indian Army SSC Tech Recruitment 2025: भारतीय सैन्य अंतर्गत नवीन भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी जे तरुण मेहनत घेत आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार आहे. भारतीय सैन्य SSC (Indian Army SSC Tech Recruitment 2025) अंतर्गत एक मोठी भरती घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत ‘एसएससी तांत्रिक अधिकारी’ या पदासाठी एकूण 381 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more