भारतीय सैन्यदलात बंपर भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी ; 1 लाख 77 हजार पर्यंत पगार
करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय सैन्यात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०२० आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home पदांचा सविस्तर तपशील – लघु सेवा अयोग (तांत्रिक ) ५६ पुरुष – १७५ पदे लघु सेवा अयोग (तांत्रिक ) २७ महिला – १४ पदे शाखेनुसार रिक्त … Read more