India Post Recruitment 2021 | भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंईब येथे मेकॅनिक पदाच्या 13 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मेकॅनिक पदाच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली गेली नाही आहे.अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in एकूण जागा – 13 पदाचे नाव – मेकॅनिक शैक्षणिक पात्रता – 10th Pass वयाची … Read more