India Post Recruitment 2021 | भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंईब येथे मेकॅनिक पदाच्या 13 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे मेकॅनिक पदाच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख दिली गेली नाही आहे.अधिकृत वेबसाईट – अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

एकूण जागा – 13

पदाचे नाव – मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता – 10th Pass

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.India Post Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – माहिती उपलब्ध नाही

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com