Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग केरळ अंतर्गत खेळाडूं पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग केरळ अंतर्गत खेळाडूं पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/ एकूण जागा – 07 पदाचे नाव & जागा – 1.कर सहाय्यक – 05 जागा 2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 02 जागा … Read more