Income Tax Recruitment 2021 | आयकर विभागमध्ये विविध पदांच्या 28 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभागमध्ये विविध पदांच्या 28 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

एकूण जागा – 28

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आयकर निरीक्षक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी किंवा समकक्ष

2.कर सहाय्यक – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी किंवा समकक्ष

3.मल्टी टास्किंग – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी पास किंवा समकक्ष

वयाची अट –
आयकर निरीक्षक- उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 30 वर्षे असावी.
कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ- उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावी.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.आयकर निरीक्षक – 44,900/- to 1,42,400/-

2.कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100 /-

हे पण वाचा -
1 of 3

3.मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000/- to 56,900/-

नोकरीचे ठिकाण – अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, केरळ (ईशान्य राज्य).Income Tax Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Income Tax Officer (Hq)(Admin), O/o Principal Chief Commissioner of Income Tax UP (East), Aayakar Vibhag Bhawan, 5- Ashok Mark, Lucknow -226001.

अधिकृत वेबसाईट – www.incometaxindia.gov.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com