IIT Bombay Recruitment 2025: IIT बॉम्बे अंतर्गत विविध पदांकरीता भरती जाहीर; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT- बॉम्बे) द्वारे IIT Bombay Recruitment 2025 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिराती अंतर्गत ‘वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी’, ‘तांत्रिक अधिकारी स्केल’, ‘कंत्राटी विद्यार्थी सल्लागार’, ‘जूनियर मेकॅनिक’, ‘प्रकल्प सहाय्यक’ पदांची भरती घेण्यात आहे. या पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more