GK Update : तुम्हाला तुमच्या देशाची किती माहिती आहे? स्वातंत्र्य दिनी ‘या’ 10 प्रश्नांसह स्वतःची परीक्षा घ्या…

GK Update 14 Aug.

करिअरनामा ऑनलाईन । 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा (GK Update) स्वातंत्र्य दिवस. ही ती तारीख आहे जी समस्त भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाची समजली जाते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यामागे मोठा इतिहास आहे. 15 ऑगस्टशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक भारतीयाने जाणून घेतल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या भारत देशाबद्दल किती माहिती … Read more