UPSC Success Story : मॉडेलपेक्षा कमी नाही हिचं सौंदर्य; पहिल्याच प्रयत्नात बनली IFS अधिकारी
करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील (UPSC Success Story) रहिवासी असलेल्या तमाली साहा (IFS Tamali Saha) या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास केली आहे. तिचं वय अवघं 23 वर्षे आहे. तिची आता भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Services) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील सर्वात कठीण परीक्षांबद्दल बोलायचे … Read more