CA Foundation Admit Card Released : CA फाउंडेशन परिक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड..

CA Foundation Admit Card Released

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (CA Foundation Admit Card Released) अकाउंटंट्स ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्स सप्टेंबर 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमीट करणे आवश्यक आहे. ‘या’ तारखेला … Read more

ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट … Read more

ICAI CA Result 2024 : ICAI CA इंटर आणि अंतीम परीक्षेचा निकाल जाहीर!! दिल्लीचा शिवम मिश्रा देशात अव्वल

ICAI CA Result 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI CA Result 2024) ने सीए मे इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. सीए फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्राने 500 गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे, तर दिल्लीच्या वर्षा अरोराने 480 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुंबईचा किरण राजेंद्र सिंग आणि … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु; सप्टेंबरमध्ये होणार पेपर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, फी विषयी

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ (ICAI CA Exam 2024) चार्टर्डकडून सप्टेंबर २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीए इंटर या परीक्षेच्या संदर्भात महत्वाची माहिती हाती आली आहे. सीए इंटर परीक्षा दि. 12 सप्टेंबर 2024 ते 23 सप्टेंबर 2024 दरम्यान घेतली जाईल. या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. 7 जुलै 2024 पासून … Read more

ICAI CA Exam 2024 : CA इंटरमिजिएटचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात; पहा परीक्षेच्या तारखा

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने (ICAI CA Exam 2024) सप्टेंबर 2024 सत्रासाठी CA इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. सप्टेंबर सत्राच्या परीक्षा दि. 12 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर सीए इंटर परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर 2024 या दरम्यान होणार आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असणारे … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्जामध्ये बदल करता येणार; दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडियाकडून मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार 27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम यामध्ये बदल करू शकतात. … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली; ‘या’ दिवशी जाहीर होणार नवीन वेळापत्रक

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडिया ने CA मे 2024 च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ICAI ने पुढे माहिती दिली आहे की ते सुधारित वेळापत्रक 19 मार्च रोजी अधिकृत वेबसाइट icai.org वर प्रसिद्ध करतील. या दिवशी होणार … Read more