IBPS RRB Recruitment 2024 : विविध ग्रामीण बँकेत 9995 पदांवर मेगाभरती!! IBPS RRB अंतर्गत नोकरीची मोठी संधी

IBPS RRB Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । Institute of Banking (IBPS RRB Recruitment 2024) Personnel Bank Selection अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदाच्या तब्बल 9995 रिक्त पदे भरली जनर आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 … Read more