IBPS Clerk Admit Card 2024 : IBPS ने जारी केले लिपिक भरती परीक्षेचे ॲडमिट कार्ड; ‘असं’ करा डाउनलोड

IBPS Clerk Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS Clerk Admit Card 2024) CRP Clerks XIV साठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IBPS ने राष्ट्रीय बँकांमधील लिपिक संवर्गाच्या 6 हजारापेक्षा अधिक पदांसाठी भरतीचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. IBPS … Read more