IB Recruitment 2021 | इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत विविध पदाच्या 527 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mha.gov.in एकूण जागा – 527 पदाचे नाव & जागा – 1.उपसंचालक – 01 जागा 2.उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी/टेक/ – 09 जागा … Read more