UPSC Success Story : ‘मिस इंडिया’ व्हायचं होतं पण… मॉडेलिंग सोडून तस्कीन झाली IAS
करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा पास होण्यासाठी (UPSC Success Story) उमेदवारांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात. देशातून दरवर्षी लाखो लोक या परीक्षेची तयारी करतात आणि परीक्षेला बसतात. पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अधिकाऱ्याबद्दल संगणार आहोत जीने अनेक अपयशाचा सामना केला तरीही या अपयशाचं भांडवल न करता ती शेवटपर्यंत … Read more