UPSC Success Story : पार्ट टाईम नोकरीसह जिद्दीने केला अभ्यास; अवघ्या दुसऱ्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
करिअरनामा ऑनलाईन । ही तडफदार महिला 2008 च्या बॅचची (UPSC Success Story) IAS अधिकारी आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाणारी UPSC परीक्षा तिने अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात पास केली आहे आणि ते ही नोकरी करत असताना. परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात तिला सामान्य अध्ययन विषयात कमी मार्क मिळाले. यामुळे तिची अंतिम निवड होऊ शकली नाही. पण … Read more