UPSC Success Story : या महिला IAS ने गरोदर असताना नोकरी करत UPSC दिली; जाणून घ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी
करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससीची (UPSC Success Story) पूर्व आणि मुख्य परीक्षेची तयारी करत असतात. गेल्या अनेक वर्षांतील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोगाथा देशातील अनेक उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. यापैकीच एक कथा आहे आयएएस पद्मिनी नारायण (IAS Padmini Narayan) यांची, ज्यांनी कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा पास केली आहे. आज त्या IAS पदाची धुरा … Read more