UPSC Success Story : भांडी विक्रेत्याची मुलगी IAS बनली; कोचिंग क्लासशिवाय मिळवली 17 वी रॅंक
करिअरनामा ऑनलाईन । नमामी बन्सल यांच्याकडे सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षेचे कोचिंग घेण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून तिने कोचिंगशिवायच परीक्षेची तयारी करण्याचं ठरवलं आणि स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. या प्रवासात तिला अनेक अपयशांचा सामना करावा लागला पण ती हरली नाही. यश खेचून आणत संपूर्ण भारतात 17 वा क्रमांक मिळवत ती आयएएस (IAS) अधिकारी बनली. कोणीतरी … Read more