UPSC Success Story : पैसे नव्हते मजुरी केली पण अभ्यास सोडला नाही… प्लॅटफॉर्मवर काढल्या अनेक रात्री; आधी IIT मग असे झाले IAS
करिअरनामा ऑनलाईन । आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले (UPSC Success Story) करायचे आहे; या इच्छेतल येणाऱ्या अनेक अडचणींमुळे बहुतेक तरुण पराभूत होतात. परंतु काही लोक असे असतात जे प्रतिकूल परिस्थितीच्या विरोधात जातात आणि आपली इच्छा पूर्ण करूनच दाखवतात. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा वाचणार आहोत. एम. शिवगुरु प्रभाकरन (IAS M. Shivaguru Prabhakaran) असं यांचं नाव … Read more